16 नोव्हेंबर 2026
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही.
अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट करत चाहत्यांनी चकित केलं आहे.
निळ्या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे.
माधुरीचा हा लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता...
तर माधुरीचा हा खास लूक तुम्ही देखील फॉलो करु शकता.
सोशल मीडियावर अभिनेत्री कायम सक्रिय असते.