13 नोव्हेंबर 2026
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या चर्चा रंगायच्या.
माधुरीचा प्रत्येक लूक तरुणी फॉलो करायच्या.
आजही माधुरी हिचा ग्लॅमर कमी झालेला नाही. आजही माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
आता देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
वयाच्या 59 व्या वर्षी देखील माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
सोशल मीडियावर देखील माधुरी कायम सक्रिय असते.