मराठमोळी माधुरी पवार हिचा आता नविन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात ती लोक आमच्या स्टेटसवर फिदा नाहीत तर आमच्यावर आहेत असं म्हणत आहे

मराठमोळी माधुरी पवार टिकटॉक स्टार आहे. माधुरी पवार ही  टिकटॉक स्टारसोबतच लोकप्रिय नृत्यांगना देखील आहे. तिचे 3.5 दशलक्ष पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. आणि TikTok वर 61.2 दशलक्ष लाईक्स आहेत.

तर ती दुसऱ्या आणखीन एक व्हिडीओत Go with trend असं लिहलं आहे. तर ती पूलच्या पाण्यात खेळताना दिसत आहे. आणि जाळ निघाल्याच्या इमोजी तिने वापरल्या आहेत. 

तिने झी युवाचा डान्स रिअॅलिटी शो अप्सरा आली ही जिंकली आहे. हा शो महाराष्ट्राच्या पारंपरिक आणि लोकप्रिय नृत्यप्रकार लावणीवर आधारित होता. इन्स्टाग्रामवरही तिला लोकप्रियता मिळत आहे आणि इंस्टाग्रामवर तिचे 119 पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी