राज्यातील महाविद्यालयासंदर्भातमोठा निर्णय

15 फेब्रुवारीपर्यत राज्यातील महाविद्यालयं बंद राहणार

सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन होणार

राज्यातील सर्व वसतिगृह बंद ठेवण्याचा निर्णय

50%  शिक्षकांना वर्क फ्रॉम होम

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची 50% उपस्थिती

विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवणार