महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

कोरोनाच्या नव्या विषाणूचा धोका

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करायचा असेल तर लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

सार्वजनिक वाहतुकीसाठी यूनीव्हर्सल पास बंधनकारक

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

बाहेरच्या देशातून येणाऱ्यांना 72 तासांच्या आतील आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असणे बंधनकारक

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

कोरोना नियमांचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला 500 रुपयांचा दंड असेल

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास योग्य वाटल्यास कोणत्याही क्षणी संबंधित अधिकारक्षेत्रासाठी निर्बंध व शर्ती वाढविता येतील. परंतु 48 तासांची पूर्वसूचना दिल्याशिवाय तसे करता येणार नाही