महाराष्ट्राची क्रश हृता म्हणतेय जस्ट लव्ह!!

हृता सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते

महाराष्ट्राची क्रश हृतानं गुलाबी थंडीतील गरमी वाढवणारे फोटो टाकले आहेत

या फोटोत हृता स्वेटरमध्ये दिसत आहे. तर तिनं 'जस्ट लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे

तिच्या या स्वेटरमधील फोटो आणि जस्ट लव्हमुळे चाहत्यांनाही हुडहुडी भरली आहे

चेतना पांडेच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा

चेतना पांडेच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा

चेतना पांडेच्या थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये ग्लॅमरस अदा