कार, सोनं आणि बरंच काही... धनुभाऊंच्या संपत्तीचा आकडा इतका की...

कार, सोनं आणि बरंच काही... धनुभाऊंच्या संपत्तीचा आकडा इतका की...

4th March 2025

Created By: Aarti Borade

गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे हे चर्चेत आहेत

मंत्री पदाचा राजीनामा दिल्यावर धनंजय मुंडेंकडे एकूण संपत्ती किती असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या शपथपत्रातून ही माहिती समोर आली आहे

२०१९मध्ये मुंडेंकडे २३ कोटी रुपयांची संपत्ती होती असे म्हटले जाते

२०२४च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याकडे ५३.८० कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर आले

धनंजय मुंडे यांच्या नावे १५ कोटींची वाहने आहेत

तसेच त्यांच्याकडे दीड किलो चांदी असल्याची चर्चा आहे

धनंजय मुंडे यांच्याकडे सात लाख तीन हजार रुपयांचे, १९० ग्रॅम सोने असल्याचे म्हटले जाते