राज्यातील 2359 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होतोय

06 November 2023

Created By : Chetan Patil

या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, महायुतीला सर्वाधिक यश आलेलं दिसतंय

भाजपला सर्वाधिक जागांवर यश मिळालंय

दुसऱ्या क्रमांकाला अजित पवार गटाला जास्त यश मिळालंय

तिसऱ्या क्रमांकाला एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे

तर चौथ्या क्रमांकाला काँग्रेस आघाडीवर आहे

या निवडणुकीत शरद पवार गट शेवटून दुसऱ्या क्रमांकावर आघाडीवर आहे

तर ठाकरे गट सर्वात खाली आहे