महाराष्ट्रात आता काय काय सुरु राहणार?

सगळे सण - उत्सव साजरे करता येणार

गुढीपाडव्याला मिरवणुका - शोभयात्रा काढता येणार

रमजान उत्साहात साजर करता येणार

मास्क घालणं ऐच्छिक, मास्क न घातल्यास कुठलीही कारवाई नाही.

जलतरण तलाव पुन्हा एकदा सुरु

पब, बार, हॉटेल्स आता रात्री उशीरापर्यंत सुरु

बस- ट्रेनमध्ये आता 100 टक्के क्षमतेने प्रवास

सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेते सुरु होणार

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी