अनेक जिल्ह्यांमध्ये सापडल्या कुणबी नोंदी

08 November 2023

Created By: Chetan Patil

अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक 57,688 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 45,728 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

धुळे जिल्ह्यात 31,453 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात 20,000 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात 5566 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

बीड जिल्ह्यात 3994 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात 3130 कुणबी नोंदी सापडल्या आहेत.

इतर आणखी काही जिल्ह्यांमध्ये कुणबी नोंदी सापडल्या आहेत

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा