पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यत पुण्यात असतील.

credit : instagram | Narendra Modi

पंतप्रधान मोदींच सकाळी 10.30 वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल.

credit : instagram | Narendra Modi

पुणे पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मोदींच्या हस्ते अनावरण.

credit : instagram | Narendra Modi

पुणे मेट्रोचं उद्धाटन (पंतप्रधान मोदी मेट्रोने प्रवास करणार )

credit : instagram | Narendra Modi

MIT कॉलेजमध्ये विविध विकास योजनांचं उद्धाटनं, त्यानंतर जाहीर  सभा.

credit : instagram | Narendra Modi

सिम्बायोसिस विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार

credit : instagram | Narendra Modi

आर.के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार

credit : instagram | Narendra Modi

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी