राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड

10 November 2023

Created By: Chetan Patil

शरद पवारांच्या पाठीमागे बसलेल्या हरियाणाच्या राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना अध्यक्षा सोनिया दुहान आहेत.

सोनिया दुहान यांची ओळख राष्ट्रवादीतल्या लेडी जेम्स बॉन्ड म्हणून आहे.

जेव्हा शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीहून गोव्यात मुक्कामी आले, तेव्हा त्यांच्या संपर्कासाठी सोनिया दुहान आणि इतर 3 पदाधिकारी गोव्यातल्या हॉटेलमध्ये शिरले होते.

पण त्यांचा प्रयत्न अयश्वशी ठरला. 

अजित पवारांच्या पहाटेच्या बंडावेळी नरहरी झिरवाळांसह राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना दिल्लीजवळच्या गुरुग्रामधल्या एका हॉटेलमध्ये ठेवलं गेलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, त्या हॉटेलबाहेर पहाऱ्यासाठी भाजपचे दीडशे कार्यकर्ते होते.

त्या हॉटेलमध्ये धुडगूस घालून राष्ट्रवादीच्या 4 आमदारांना पुन्हा मुंबईत आणणाऱ्या सोनिया दुहानच होत्या.

बॉलिवुड अभिनेत्री मौनी रॉयने शेअर केला नवीन लुक

दिवाळीत या टिप्स फॉलो करा आणि प्रदूषणापासून स्वतःला वाचवा