अभिनेत्री जेनेलिया डिसूजा-देशमुख  महाराष्ट्राची वहिनी  म्हणून ओळखली जाते

जेनेलियानं नुकतंच काही फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे

जेनेलिया सध्या नवनवीन फोटोशूट करत चाहत्यांशी कनेक्ट होत आहे

जेनेलिया डिसूजाने ब्लॅक रंगाचा  वनपस परिधान केला आहे 

जेनेलियाने अगदी स्टयलिश अंदाजात  काही फोटो शेअर केले आहेत

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी