महाशिवरात्री उत्सव

महाशिवरात्री उत्सव

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ‘महाशिवरात्री’ साजरी करतात

महाशिवरात्री उत्सव

या दिवशीच महादेव आणि देवी पार्वती यांचे लग्न झाले होते

महाशिवरात्री उत्सव

यावेळी महाशिवरात्री 2021 पंचक दरम्यान साजरी केली जाईल

महाशिवरात्री उत्सव

घनिष्ठा, शतभिषा, पूर्वा भाद्रपद, उत्तरा भाद्रपद आणि रेवती या पाच नक्षत्रांच्या संयोजनास ‘पंचक’ असे म्हणतात

महाशिवरात्री उत्सव

महाशिवरात्रीला उपासना करणाऱ्या शिवभक्तांवर महादेव लवकर प्रसन्न होतात

महाशिवरात्री उत्सव