सध्या देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे

तर 'हर घर तिरंगा' मोहीमही राबविण्यात येत आहे

लोक आपले प्रोफाईल पिक्चरवर तिरंग्याचा फोटो लावत आहेत

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीही या मोहीमेत सहभागी

माहीने देखिल इन्स्टाग्रामवरील आपला प्रोफाईल फोटो बदलला आहे

माहीने शुक्रवारी त्याचे प्रोफाइल पिक्चर बदलून त्यावर तिरंग्याचा फोटो लावला

धोनीच्या या प्रोफाइल फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे

प्रोफाइल पिक्चरवर संस्कृतमध्ये लिहिले, धन्यः अस्मि भारततत्वेन। 

या वाक्याचा अर्थ आहे- नशीब आहे माझे, मी भारतीय आहे 

धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूही या मोहिमेशी जोडले गेले आहेत

माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनेही आपल्या घरी तिरंगा फडकवला

चाहत्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी