राहा

अंजीर

खा

फिट

अंजीर खा, फिट राहा

अंजीर पित्त विकार, रक्त विकार, वात आणि  कफ विकार दूर करणारे आहे. अंजीरात लोह अल्याने भूक फार लागते.

अंजीर खा, फिट राहा

रक्तक्षय (अ‍ॅनिमिया) या आजारामध्ये अंजीर सेवन करावे. अंजीरामुळे रक्ताचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत होते.

अंजीर खा, फिट राहा

पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.

अंजीर खा, फिट राहा

अंजीराच्या नियमित सेवनाने सप्तधातूचे पोषण होऊन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो.

अंजीर खा, फिट राहा

ओठ, जीभ, तोंड यांना कात्रे पडतात आणि फोड येतात. अशा वेळी अंजीर खाल्ल्यास या जखमा लवकर भरून येतात. 

अंजीर खा, फिट राहा

मूळव्याधीवर अंजीर हे औषधाप्रमाणे कार्य करते. थंड पाण्यामध्ये दोन ते तीन अंजीर रात्री भिजत घालून सकाळी तेच अंजीर खावे.

अंजीर खा, फिट राहा

पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.