मलायका अरोराची अपघातानंतर शेअर केलेली पोस्ट
अभिनेत्री मलायका आरोराला काही दिवसांपूर्वी अपघातात दुखापत झाली होती.
Photo Credit : Instagram malaikaaroraofficial
अपघातानंतर मलायकानं एक पोस्ट शेअर करून चाहत्यांनी तब्येतीबाबत माहिती दिली आहे.
Photo Credit : Instagram malaikaaroraofficial
मलायकानं तिचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
Photo Credit : Instagram malaikaaroraofficial
मलायकानं कॅप्शनमध्ये लिहिले, 'गेल्या काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटना अगदी अविश्वसनीय होत्या. माझी काळजी घेतल्याबद्दल मी डॉक्टरांचे आभार मानते. मी आता यामधून रिकव्हर होत आहे.
Photo Credit : Instagram malaikaaroraofficial
मलायकानं शेअर केलेल्या पोस्टला बॉलिवूडमधील अभिनेत्रींनी आणि तिच्या चाहत्यांनी कमेंट्स दिल्या आहेत.
Photo Credit : Instagram malaikaaroraofficial