बॉलिवूड स्टार मलायका अरोरा तिच्या फिटनेसह फॅशन सेन्समुळे ओळखली जाते
तिच्या फॅशन सेन्समुळे तिला इंडस्ट्रीत ट्रेंड सेटर म्हणून ओळखले जाते
नुकतेच तिने तिचे लेटेस्ट काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये मलायका थाई हाय स्लिट ब्लॅक बॉडी-हगिंग गाउनमध्ये दिसत आहे
तिने या आउटफिटसोबत हलका नेकपीस घातला आहे. ती खूपच सुंदर दिसत आहे.
या ड्रेसमध्ये मलायकाने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत.
मलायकाची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडत आहे