बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे

जी तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते

मलायका सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

ती वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये तिचे फोटो शेअर करत असते.

मलायकाने पुन्हा एकदा तिच्या फोटोशूटने चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

मलायकाने पिवळ्या रंगाचा थाई हाय स्लिट ड्रेस घातला असून ती किलर स्माईल देत आहे

हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले - 'बाय-बाय मंडे ब्लूज... हाय यलो'

पिवळ्या थाई हाय स्लिट सॅटिन ड्रेसमध्ये ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी