मलायका अरोराला तिच्या अनोख्या स्टाईल स्टेटमेंटमुळे ट्रोल केलं जातंय

मलायका ओव्हरसाईज स्वेटरमध्ये स्पॉट झाली

मलायकाने या स्वेटरसोबत एक स्टायलीश बूटही घातला आहे

स्वेटरसोबत मलायकाने कुठलीही जीन्स वा बॉटम घातलेली नाही

यामुळेच आता नेटकरी मलायकाला ट्रोल करत आहेत

मलायका याआधीही अशाच स्टाईल स्टेटमेंटमुळे ट्रोल झाली आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी