ऑफ शोल्डर टॉपमध्ये मालविकाने केला कहर  

मालविका तिच्या बोल्ड फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते

ती तिचे ग्लॅमरस, हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती खूपच सुंदर लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोंमध्ये मालविकाने फिकट गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर टॉप घातला आहे

तिने तिच्या मादक डोळ्यांनी कहर केला आहे. तर हलका मेकअप, केस मोकळे तिच्या सौंदर्यात भर घालत आहेत

ताज्या फोटोंमध्ये मालविकाची स्टाइल पाहण्यासारखी असून ती खूपच हॉट दिसत आहे.

सध्या मालविका तिच्या आगामी 'थंगालन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे