Heading 1

मालिकेत कृष्णा आणि राया दोघांमध्ये फुलतंय प्रेम

Heading 1

कृष्णा आणि रायाची जोडी  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडीपैकी एक आहे.

Credit: Insta | vaibhavchavanofficial

Heading 1

दोघांच्या नात्यातील काही गोड क्षणाचे फोटो समोर आले आहेत.

Credit: Insta | vaibhavchavanofficial

Heading 1

 कृष्णा आणि रायाचे रोमॅंटिक फोटो ZEE मराठीने इन्स्टावर शेअर केले आहेत.

Credit: Insta | vaibhavchavanofficial

Heading 1

कृष्णाच्या आणि रायाच्या नात्यात आता मालिकेत प्रेम फुलताना दिसत आहे.

Credit: Insta | vaibhavchavanofficial

Heading 1

दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

Credit: Insta | vaibhavchavanofficial

Heading 1

दोघांचा हा रोमॅंटिक अंदाज पाहून चाहते मात्र आनंदी झाले आहेत.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी