पंतप्रधान जनधन  योजनेचे फायदे

पंतप्रधान जनधन योजनेचे फायदे

जनधन योजनेंतर्गत 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचेही खाते खोलण्यात येते.

पंतप्रधान जनधन योजनेचे फायदे

या योजनेतून खाते खोलल्यास रुपे एटीएम कार्ड, 2 लाख रुपयांचा अपघात विमा कव्हर, 30 हजार रुपयांचा लाईफ कव्हर, आणि बचत पैशांवर व्याजही मिळते.

पंतप्रधान जनधन योजनेचे फायदे

आपणास या खात्यांत  10 हजार रुपयांपर्यंतचे ओवरड्राफ्टची सुविधाही मिळते.

पंतप्रधान जनधन योजनेचे फायदे

या खात्यासाठी आपणास कुठल्याही कमीत कमी बॅलेन्सची गरज नाही.