‘मराठमोळ्या अप्सरा’चे खास फोटो
credit: Insta| sonalee18588
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच, सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.
credit: Insta| sonalee18588
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.
credit: Insta| sonalee18588
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे
credit: Insta| sonalee18588
सोनाली कुलकर्णीने साडी परिधान करत मोकळ्या केसांमध्ये फोटोशूट केलं आहे.
credit: Insta| sonalee18588
सोनालीच्या साडीमधील हटके लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
credit: Insta| sonalee18588
आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच सोशल मीडीयावर शेअर करत असते