अभिनेत्री ह्रता दुर्गुळे आणि प्रियकर प्रतीक शाह यांनी मुंबईत लग्नगाठ बांधली आहे

Credit : Instagram | hruta12

या दोघांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आलेला आहे

Credit : Instagram | hruta12

चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

Credit : Instagram | hruta12

लग्नात या दोघांनी पारंपारिक लुक केला होता

Credit : Instagram | hruta12

या दोघांच्या लग्नाला कुटुंबातील सदस्य आणि जवळता मित्रपरिवार उपस्थित होता

Credit : Instagram | hruta12

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी