अदिती सारंगधरचं खास फोटोशूट

अदिती सारंगधर ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतून घराघरात पोहोचली.

Photo Credit : Instagram : adsarangdhar

या मालिकेत ‘मालविका’ हे पात्र तिनं साकारत मनं जिंकली. 

Photo Credit : Instagram : adsarangdhar

होळी-धुळवडीनिमित्त मालविका फेम अदिती सारंगधरने खास फोटोशूट करत लक्ष वेधून घेतलं आहे. 

Photo Credit : Instagram : adsarangdhar

तिनं पांढऱ्या रंगाची नऊवारी साडी, नथ आणि चंद्रकोर  असा खास मराठमोळा  पेहराव केला आहे.

Photo Credit : Instagram : adsarangdhar

रंग हे माझ्या आयुष्यातले अविभाज्य घटक आहेत असं तिने म्हटलंय. 

Photo Credit : Instagram : adsarangdhar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी