अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

दैनंदिन जीवनातील घडामोडी ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

अमृताने पांढऱ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत

अमृताने ही साडी एका कार्यक्रमासाठी घातली होती

महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री ही अमृता खानविलकर ठरली आहे

अमृताच्या चंद्रा गाण्याने अख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे

पहा व्हिडीओ