अमृता खानविलकरच्या या स्माईलवर चाहते फिदा, म्हणाले...

अभिनेत्री अमृता खानविलकर ही नेहमी चाहत्यांना तिचे सुंदर फोटो शेअर करत असते

सध्या देखील तिने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री अमृता खानविलकर ही खूप सुंदर दिसत आहे

या फोटोंना तिने Smiling back …. Filled with happiness असं कॅप्शन दिलं आहे

सोशल मीडियावर अमृता खानविलकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ