मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रिय असते

credit pic: Amruta Khanvilkar

अभिनय आणि डान्समुळे अमृता  खानविलकर ओळखली जाते

credit pic: Amruta Khanvilkar

अमृताने पांढऱ्या रंगाच्या साडीमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत

credit pic: Amruta Khanvilkar

अमृताचा मराठी साज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीत आला आहे

credit pic: Amruta Khanvilkar

अमृताच्या बोल्ड लूक प्रमाणेच पारंपारिक लूक देखील चर्चेत असतो

credit pic: Amruta Khanvilkar

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी