चाँद नजर आया, अंकिताच्या फोटोंवर चाहत्याची कमेंट, फोटो चर्चेत

26 April 2024

Created By: Soneshwar Patil

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्री अंकिता लोखंडे

मोकळे केस आणि अंकिताची साडीमध्ये घायाळ अदा

सोशल मीडियावर अंकिताच्या फोटोंनी घातला धुमाकूळ

बिग बॉसमधून अभिनेत्रीला मिळालीय खूप प्रसिद्धी

इन्स्टाग्रामवर देखील अंकिता असते नेहमी सक्रिय

सध्या तिच्या नवीन लुकची चाहत्यांमध्ये रंगलीय चर्चा

ड्रीम गर्ल, अति सुंदर, शिवाली परबचं साडीमध्ये खुललं सौंदर्य