'आई कुठे काय करते' मालिकेतील ईशा अर्थातच अपूर्वा गोरे हिचा मराठमोळा अंदाज
अपूर्वा गोरे हिने साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
अपूर्वाच्या या गुलाबी रंगाच्या साडीतील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे
सुंदर, अप्रतिम, क्लास अशा कमेंट अपूर्वाच्या या फोटोंवर पाहायला मिळत आहेत
गुलाबी रंगाच्या साडीत तुझं रूप आणखी खुलून दिसत आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे
डार्क गुलाबी रंगाच्या या साडीतील अपूर्वाच्या फोटोंनाही चाहत्यांची पसंती मिळाली आहे
अरुंधतीसारखा सेम टू सेम लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे