आर्या आंबेकरचं केसरी रंगाच्या साडीत निखळ सौंदर्य

आर्या आंबेकर ही एक अभिनेत्री आणि गायिका आहे 

सा रे ग म प लिटिल चॅम्प्स या शोमधून आर्या आंबेकर प्रसिद्ध झाली आहे

या केसरी रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने एक व्हिडीओ पोस्ट केला आहेत 

नाकामध्ये नथ, हलकासा मेकअप करून आर्याने हे फोटोशूट केलं आहे

आर्या आंबेकरच्या गायनाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत 

पहा व्हिडीओ