अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

ती  चाहत्यांसाठी सतत तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते.

भाग्यश्रीचे स्वीमिंग पूलमधील बिकिनीवरचे फोटो व्हायरल होत आहेत.

ज्यामध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे.

तिने या वेळी काळा गॉगलही लावला आहे. 

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी