अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा साडीमध्ये हॉट लूक, फोटो व्हायरल

भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सतत ती तिच्या चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

सध्या भाग्यश्रीने जांभळ्या रंगाच्या साडीमधील फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोमधील भाग्यश्रीची स्टाईल आणि अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत

भाग्यश्रीचा सोशल मीडियावर देखील खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ