मराठमोळं सौंदर्य, भाग्यश्री मोटेचा खास लूक
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे
भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते
सतत चाहत्यांना नवनवीन लुकमधील फोटो शेअर करत असते
नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट साडीमधील फोटो शेअर केले आहेत
अभिनेत्रीच्या या साडीवर विविध प्रकारचे डिझाईन आहेत
या साडीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे खूप सुंदर दिसत आहे