तुझ्यात जीव रंगलामधील नंदिताचा हॉट लूक, समुद्रकिनाऱ्यावरील फोटोशूट चर्चेत

धनश्री काडगावकरच्या मालिकेतील अभिनयाचे अनेक चाहते होते

तुझ्यात जीव रंगला मालिकेतून धनश्रीला खूप प्रसिद्धी मिळाली आहे

धनश्री काडगावकरने तिचे हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

ज्यामध्ये धनश्रीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे

धनश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

पहा व्हिडीओ