वहिनीसाहेबांचा नवीन लूक, चर्चा तर होणारच, पहा फोटो

धनश्री कडगावकरचा साडीमधील लूक पाहून चाहते म्हणाले तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला फेम अभिनेत्री धनश्री कडगावकरने तिचे साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या फोटोमध्ये अभिनेत्री धनश्री कडगावकरने कातिलाना स्माईल दिली आहे

धनश्री कडगावकरच्या या स्माईलवर चाहते फिदा झाले आहेत 

सोशल मीडियावर देखील धनश्री कडगावकरचा खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ