आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?

20 April 2024

Created By: Soneshwar Patil

हिरव्या साडीमध्ये मराठी अभिनेत्री गौरी नलावडे

अभिनेत्री मराठमोळ्या लुकमध्ये दिसतेय खूप सुंदर

अभिनेत्रीचे सौंदर्य आणि नथीची होतोय तुफान चर्चा

गौरी नलावडेच्या या लुकची चाहत्यांमध्ये चर्चा

गळ्यातील दगिन्यांनी वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनयासोबत सोशल मीडियावर असते अॅक्टिव्ह

लाल मोनोकिनीमध्ये मोनालिसाचा जलवा, फोटो पाहून...