'बम डिगी-डिगी बम' गर्लचं शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट फोटोशूट

20 April 2024

Created By: Soneshwar Patil

सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिक

याच चित्रपटातून अभिनेत्रीला मिळाली आहे प्रसिद्धी

तिने या चित्रपटात बम डिगी-डिगी बम या गाण्यावर डान्स केलाय

नुकतेच साक्षीने तिच्या इन्स्टाग्रामवर शॉर्ट ड्रेसमधील फोटो पोस्ट केलेत

तिने या फोटोमध्ये हातामध्ये एक छोटी पर्स देखील घेतली आहे

साक्षी मलिक सौंदर्यामध्ये अनेक अभिनेत्रींना देते टक्कर

आई गं किती गोड दिसतेय, हिरव्या साडीमधील अभिनेत्री कोण?