लाल साडीमध्ये गौतमी देशपांडे, दिलखेच अदा पाहून चाहते थक्क

02 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडे

झी चित्र गौरव 2024 साठी अभिनेत्रीचा खास लुक

लाल रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्रीने केलं फोटोशूट

सोशल मीडियावर अभिनेत्रीने पोस्ट केले फोटो

अभिनयासोबत इन्स्टाग्रामवर असते नेहमी सक्रिय

चाहत्यांना सतत वेगवेगळ्या लुकने करते घायाळ

अन् बघता बघता नीता अंबानी यांचे 100 कोटी बर्बाद... काय घडलं असं?