गौतमीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

credit pic: gautamideshpandeofficial

गौतमी अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे

credit pic: gautamideshpandeofficial

गुलाबी रंगाची साडीत गौतमी खूप सुंदर दिसत आहे

credit pic: gautamideshpandeofficial

गौतमीचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे

credit pic: gautamideshpandeofficial

‘आँखों की गुस्ताखियाँ माफ हो’ असे कॅप्शन देत तिने फोटो शेअर केला आहे

credit pic: gautamideshpandeofficial

गौतमीच्या या सुंदर फोटोंची खूप चर्चा होत आहे

credit pic: gautamideshpandeofficial

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी