ह्रता दुर्गुळे ठरली इन्स्टाग्राम टॉपर

अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री ह्रता दुर्गुळेनं मालिकाविश्वात आपलं मोठं स्थान निर्माण केलं.

Photo Credit : Instagram : hruta12

छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका अशी तिची  ओळख आहे. 

Photo Credit : Instagram : hruta12

सध्या ती मन उडू उडू झालं  या झी मराठीवरील रोमॅण्टिक आणि कौटुंबिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Photo Credit : Instagram : hruta12

इन्स्टाग्रामवर तिने आत्तापर्यंत 2.4 मिलियन फ़ॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे.

Photo Credit : Instagram : hruta12

इतके जास्त फॉलोअर्स असलेली ह्रता ही पहिली मराठी  अभिनेत्री ठरलीय. 

Photo Credit : Instagram : hruta12

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी