जिनल जोशीच्या फोटोंनी वाढला इंटरनेचा पारा

जिनल तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर खळबळ निर्माण करत असते

आताही तिच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा गरम केला आहे

या फोटोंमध्ये जिनलने हिरव्या रंगाचा स्वेट शर्ट आणि इनरवेअरमध्ये दिसत आहे

या फोटोंमध्ये जिनल अतिशय हॉट आणि होल्ड लूक देताना दिसत आहेत

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत आहेत

तर या फोटोंवर कमेंट करताना युजरने लिहिले आहे- 'तू पॅंट घालायला विसरलास का...'.

जिनलचा हा सुपर बोल्ड आणि सेक्सी अवतार पाहून चाहते उसासे टाकत आहेत