सौंदर्य क्वीन कृती शेट्टीचा नवीन लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

01 June 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्रीने तिचे नवीन लुकमधील पोटो पोस्ट केलेत

सध्या कृती शेट्टी मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

अभिनेत्रीच्या सौंदर्याची सोशल मीडियावर असते नेहमी चर्चा

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव

चेहरा है या चाँद खिला है, मानसीचा समुद्रकिनारी साडीमध्ये हटके लुक