स्वत: ला फिट ठेवण्यासाठी माधवी निमकर करते 'हे' योगा, पहा सुंदर फोटो
महिलांमध्ये नेहमीच माधवी निमकरच्या फिटनेस आणि फिगरची चर्चा असते
सौंदर्य आणि शरीर फिट ठेवण्यासाठी नियमित माधवी योगा करत असते
इन्स्टाग्रामवर देखील माधवी निमकर सतत तिचे योगाचे फोटो चाहत्यांना शेअर करत असते
माधवी निमकर ही पोषक असा आहार घेते आणि तेलकट पदार्थ खाण्याचे टाळते
माधवी निमकर ही पोषक असा आहार घेते आणि तेलकट पदार्थ खाण्याचे टाळते
माधवी निमकरच्या फिटनेस आणि सौंदर्याचे लाखो चाहते आहेत
पहा व्हिडीओ