हीच खरी जीवनाची गोडी म्हणत मानसी नाईककडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

अभिनेत्री मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते

सतत मानसी नाईक चाहत्यांना तिचे नवीन 10 फोटो शेअर करत असते

सध्या देखील अभिनेत्री मानसी नाईकने तिचे हिरव्या रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केले आहेत 

या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये मानसी नाईक खूप सुंदर दिसत आहे

मोकळे केस, केसात गुलाबाचे फुल लावून मानसीने हॉट लुक दिला आहे 

पहा व्हिडीओ