बॉलीवुड अभिनेत्री पूजा बिरारीचा मनमोहक लूक

स्वाभिमान फेम अभिनेत्री पूजा बिरारी

अभिनेत्री सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते

हिरव्या रंगाच्या साडीमध्ये पूजा खूप सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे

अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीवर हिरवा ब्लाउज परिधान केला आहे

सोशल मीडियावर पूजाचा मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ