एकदम परफेक्ट, पूजा सावंतच्या 'या' लुकची सर्वत्र चर्चा, पहा फोटो

 काहीजण स्वातंत्र्यदिनानिमित्त वेगवेगळे लुकमधील फोटो शेअर करत असतात

सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री पूजा सावंतचे फोटो व्हायरल झालेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्रीने मस्त तिरंगा तयार केला आहे

अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे

सोशल मीडियावर पूजा सावंत खूप सक्रीय असते

नेहमी चाहत्यांना फोटो शेअर करून लक्ष वेधून घेत असते

पहा व्हिडीओ