पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते
credit: iampoojasawant
तिने साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत
credit: iampoojasawant
तिचा हे फोटो एका कार्यक्रमातील असल्याचं दिसत आहे
credit: iampoojasawant
पूजा या फोटोत खूप सुंदर दिसत आहे
credit: iampoojasawant
पूजा सावंत अभिनयासोबत एक उत्तम डान्सर देखील आहे
credit: iampoojasawant