प्राजक्ता गायकवाडचं स्कुटरसोबत फोटोशूट

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून घराघरात पोहोचली.

Photo Credit : Instagram : prajaktagaikwad_official

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे प्राजक्ताचे अनेक  चाहते आहेत.

Photo Credit : Instagram : prajaktagaikwad_official

प्राजक्ता सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Photo Credit : Instagram : prajaktagaikwad_official

नुकतेच प्राजक्तानं तिच्या स्कूटरसोबत आऊटडोर फोटोशूट केले आहे.

Photo Credit : Instagram : prajaktagaikwad_official

या फोटोशूट मधील काही फोटो प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Photo Credit : Instagram : prajaktagaikwad_official

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी